मित्रहो नमस्कार ,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवलीच्या सन २०२० / २०२१ या वार्षिक कार्यक्रमासाठी केंद्र संघटक यांनी केंद्रातील जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या सहकार्याने समिती सदस्यांमार्फत पुढील माहिती संकलित करून संघटनेच्या गृपवर केंद्रनिहाय प्रसारीत करावी .
👉 केंद्रातील सन २०२० / २०२१ चा दत्तक विद्यार्थी ( केंद्रात विचारविनिमय करून )
👉 जि .प . शाळेतील इ .५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी
👉 शिक्षक समिती सदस्य यांची इ .५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेली मुलगी /मुलगा
👉 एप्रिल २०२० पासून मार्च २०२१ पर्यंत सेवानिवृत्त झालेले व होणारे केंद्रातील शिक्षक समिती सदस्य
👉 आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक ( राष्ट्रीय , राज्य , जिल्हास्तर प्रशासकीय किंवा संस्था या मार्फत ) समिती सदस्य
####################
अध्यक्ष / सचिव
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
कणकवली
####################
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा