शनिवार, १९ मार्च, २०२२
सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१
५ सप्टेंबरला जि. प. अध्यक्षा सन्मा .सौ .संजना सावंत व राज्याध्यक्ष सन्मा .श्री . उदयजी शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
🟩महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक समिती सिंधुदुर्गच्या वतीने उप जिल्हा रुग्णालय कणकवली येथे ऑक्सिजन निर्मिती प्लांट लोकार्पण सोहळा संपन्न
🟨 ५ सप्टेंबरला जि. प. अध्यक्षा सन्मा .सौ .संजना सावंत व राज्याध्यक्ष सन्मा .श्री . उदयजी शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
🟦 कोरोना बाधित व्यक्तींकरीता काही भरीव कार्य करावे या उद्देशाने शिक्षक समिती सिंधुदुर्गने "ऑक्सिजन निर्माण प्लांट व ऑक्सिजन बेडयुक्त सुसज्ज कोव्हीड कक्ष " उभारण्याचे शिवधनुष्य लिलया पेलून दाखवले आहे .
🟪 अशा या ऑक्सिजन निर्माण प्लांट व ऑक्सिजन बेडयुक्त सुसज्ज कोव्हीड कक्षाचे लोकार्पण सन्मा .सौ . संजना सावंत ( अध्यक्ष ,जि .प . सिंधुदुर्ग ) व सन्मा . श्री . उदयजी शिंदे ( राज्याध्यक्ष , म .रा . प्रा . शिक्षक समिती ) यांच्या हस्ते सकाळी ९ .०० वा . उपजिल्हा रुणालय , कणकवली येथे संपन्न झाले.
🟧 प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गने ४६ लाख रूपये स्वतः उभे करून उभारलेला , देशभरातील इतरांना आदर्शवत ठरेल असा एकमेव आॉक्सिजन निर्माण प्लांट आहे .
🟥 या लोकार्पण सोहळयास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व शिलेदारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद
🟩 होय , मी ही जपलंय सामाजिक भान , देऊन प्राणवायूचं दान
©️ अध्यक्ष / सचिव
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , सिंधुदुर्ग
🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा
🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली: प्राथमिक शिक्षण समितीच्...
-
🔴 कणकवली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या विशेष सभेत महत्त्वाचे निर्णय! कणकवली, २५ जून २०२५: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्ष...
-
🔴 *कणकवलीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 'सखी संवाद' सोहळा उत्साहात संपन्न* कणकवली: महाराष्ट्र राज्य प्राथम...
-
कणकवली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नूतन शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन कणकवली, 19 जुलै 2025: महाराष्ट्र राज्य प्राथ...



















