शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२
शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२
सर्पदंश झालेल्या विद्यार्थीनीला शिक्षक समितीची तातडीची मदत
सर्पदंश झालेल्या विद्यार्थीनीला शिक्षक समितीची तातडीची मदत
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
जि.प.शाळा वागदे नं.१ च्या इयत्ता दुसरीतील कु.स्वरा संतोष घाडीगांवकर या विद्यार्थीनीला काल गुरुवारी शालेय वेळेत शाळेच्या आवारात सर्पदंश झाल्याने डॉ.नागवेकर हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलाईज करण्यात आले. सदर विद्यार्थीनीची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असल्याने शिक्षक समिती कणकवलीच्या वतीने कालच या विद्यार्थीनीला तात्काळ रु. ५०००/- ची मदत देण्यात आली. ही मदत तिच्या पालकांकडे सुपुर्द करण्यात आली.
सदर प्रसंगी तालुकाध्यक्ष श्री.टोनी म्हापसेकर, श्री. विनायक जाधव, श्री.सचिन सावंत, श्री.किरण कोरगावकर, केंद्रप्रमुख श्री.विजय मसुरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.परब मॅडम आणि शाळेतील सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते.
शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०२२
बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२
🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा
🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली: प्राथमिक शिक्षण समितीच्...
-
🔴 कणकवली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या विशेष सभेत महत्त्वाचे निर्णय! कणकवली, २५ जून २०२५: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्ष...
-
🔴 *कणकवलीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 'सखी संवाद' सोहळा उत्साहात संपन्न* कणकवली: महाराष्ट्र राज्य प्राथम...
-
कणकवली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नूतन शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन कणकवली, 19 जुलै 2025: महाराष्ट्र राज्य प्राथ...



























