अभिनंदन पदाधिकाऱ्यांचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अभिनंदन पदाधिकाऱ्यांचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

🛑 कणकवली तालुका पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती मा. मिलिंद मेस्त्री यांचे अभिनंदन

🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , शाखा कणकवली तालुका यांच्या वतीने उपसभापती यांचे अभिनंदन करण्यात आले. 

🟠 नुकतीच मा. मिलिंद मेस्त्री यांची कणकवली तालुका पंचायत समितीच्या उपसभापती पदी निवड झाली आहे. 

🟡 मा. मिलिंद मेस्त्री ( नूतन उपसभापती , पंचायत समिती , कणकवली ) यांचे कणकवली तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधव यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी संघटनेचे शिक्षक नेते मा. गिल्बर्ट फर्नांडिस , उपाध्यक्ष मा. टोनी म्हापसेकर , तालुका सरचिटणीस मा. सुशांत मर्गज , प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक मा. आनंद तांबे , जिल्हा कार्यालयीन चिटणीस मा. संतोष कुडाळकर , तालुका पदाधिकारी मा. मणेरीकरसाहेब आणि समितीचे तालुका शिलेदार प्रामुख्याने उपस्थित होते. 

🛑 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , शाखा : कणकवली तालुका यांच्या वतीने माहितीस्तव जारी.





शुक्रवार, २६ मार्च, २०२१

शिक्षक समितीने केले नूतन जि. प. अध्यक्षांचे अभिनंदन





 शिक्षक समितीने केले नूतन जि. प. अध्यक्षांचे अभिनंदन


 कणकवली तालुका शाखेच्या वतीने दिल्या शुभेच्छा


 कणकवली  दिनांक : २६ मार्च २०२१


          नुतन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना संदेश सावंत यांची अभिनंदनीय निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली तालुका शाखेच्या वतीने हृदय स्वागत करण्यात आले. अध्यक्षा संजना सावंत यांच्या घरी जाऊन शिक्षक समितीच्या शिलेदारांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. 

          त्तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी नव्या अध्यक्षा संजना सावंत यांचे शाब्दिक स्वागत करुन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल बुके देऊन संघटनेच्या वतीने अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नितीन कदम, शिक्षकनेते गिल्बर्ट फर्नांडिस , तालुकाध्यक्ष विनायक जाधव , तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज , महिला सेलच्या तालुकाध्यक्षा निकिता ठाकूर , महिला तालुका सरचिटणीस नेहा मोरे आणि तमाम तालुका आणि जिल्हा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत हे देखील त्यावेळी उपस्थित होते. नूतन अध्यक्षा संजना सावंत प्राथमिक शिक्षक समितीच्या भावपूर्ण अभिनंदनाने भारावून गेल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन असेही त्या म्हणाल्या.






बुधवार, २७ जानेवारी, २०२१

नुतन सरचिटणीस मा. श्रीमती नेहा मोरे यांचे अभिनंदन करताना समितीचे जिल्हाध्यक्ष मा. नितिन कदमसर व कणकवली तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधवसर

 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवलीच्या महिला आघाडीच्या नुतन सरचिटणीस मा. श्रीमती नेहा मोरे यांचे अभिनंदन करताना समितीचे जिल्हाध्यक्ष मा. नितिन कदमसर व कणकवली तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधवसर



अभिनंदन व शुभेच्छा मा. निकिता ठाकूर यांचे

 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली तालुका शाखेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून मा. सौ. निकिता निलेश ठाकूरमॕडम यांची अभिनंदनीय निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मा. नितीन कदमसाहेब , कणकवली तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधवसाहेब आणि मा. निलेश ठाकूरसर



बुधवार, २० जानेवारी, २०२१

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे नूतन अध्यक्ष मा. नामदेवराव जांभवडेकरसाहेब यांचे अभिनंदन करताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीचे शिक्षक नेते मा. गिल्बर्ट फर्नांडिससर, कणकवली तालुका शाखा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष मा. विनायक जाधवसर , पदाधिकारी मा. आनंद तांबेसर, मा. श्रीकृष्ण कांबळीसर, मा. महेंद्र पवारसर, मा. संतोष राणेसर आणि इतर

 सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे नूतन अध्यक्ष मा. नामदेवराव जांभवडेकरसाहेब यांचे अभिनंदन करताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीचे शिक्षक नेते मा. गिल्बर्ट फर्नांडिससर, कणकवली तालुका शाखा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष मा. विनायक जाधवसर , पदाधिकारी मा. आनंद तांबेसर, मा. श्रीकृष्ण कांबळीसर, मा. महेंद्र पवारसर, मा. संतोष राणेसर आणि इतर


मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

कणकवली तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी सन्मा.श्री.मनोज रावराणे यांची निवड झाल्याबद्दल भेट व समितीकडून शुभेच्छा

 🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊

           *शिक्षक समिती, कणकवली*

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

         *कणकवली तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी सन्मा.श्री.मनोज रावराणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांची आज दि.१५ जानेवारी २०२१ रोजी स.१०.३० वा. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा- कणकवलीच्यावतीने पं.स.कणकवली येथे भेट घेण्यात आली व शुभेच्छा देण्यात आल्या.*

     सदर प्रसंगी शिक्षक नेते श्रीे.गिल्बर्ट फर्नांडिस,  तालुकाध्यक्ष श्री.विनायक जाधव, जिल्हा विभाग अध्यक्ष श्री.महेंद्र पवार, कार्याध्यक्ष श्री.संतोष तांबे, महिला आघाडी प्रमुख श्रीम.वृषाली सावंत, माजी जिल्हा कोषाध्यक्ष श्री.श्रीकृष्ण कांबळी, माजी जिल्हा उपाध्यक्ष श्रीम.कल्पना मलये, श्री. प्रमोद पवार, सल्लागार श्रीम.सुजाता साटविलकर, ज्येष्ठ सदस्य श्री. शशिकांत कदम, श्री.मंगेश राणे, श्री.संतोष कांबळे, श्री.नितीन सातवसे आदी समिती सदस्य उपस्थित होते.


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


                 अध्यक्ष / सचिव

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

                    कणकवली




🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...