दि 1 नोव्हेंबर रोजी च्या राज्यव्यापी धरणे आंदोलनावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग च्यावतीने मान नाम श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत द्यावयाचे निवेदन मान श्री दत्ता भडकवाड, निवासी अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना देण्यात आले यावेळी मान जिल्हाध्यक्ष श्री नितीन कदम, राज्य उपाध्यक्ष श्री राजन कोरगावकर, राज्य सहसचिव श्री नामदेव जांभवडेकर, कोकण विभागीय उपाध्यक्ष श्री शरद नारकर,राज्य महिला आघाडी सल्लागार श्रीम सुरेखा कदम, जिल्हासरचिटणीस श्री सचिन मदने आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा