रविवार, ८ जून, २०२५

🔴 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

🔴 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कणकवली शाखा, आपले आदरणीय सदस्य, श्री. प्रदीप दत्ताराम श्रावणकर सर (शाळा – खारेपाटण नं. १) आणि श्रीमती वृषाली सुनील पावसकर मॅडम (शाळा – ओसरगाव मळी) यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे.

समिती परिवाराकडून आपणा दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आपले आयुष्य सदैव आनंददायी, आरोग्यदायी आणि यशस्वी असो. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण समाधान, प्रेम आणि प्रेरणादायी कार्यांनी भरलेला राहो. ईश्वर आपल्याला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि आपल्या सर्व मनोकामनांची पूर्ती करो, हीच आमची प्रार्थना आहे.

शुभेच्छुक:

 * श्री. टोनी म्हापसेकर – शिक्षक नेते

 * श्री. सुशांत मर्गज – अध्यक्ष

 * श्री. निलेश ठाकूर – सरचिटणीस

 * श्रीमती नेहा मोरे – महिला आघाडी शिक्षक नेत्या

 * श्रीमती दर्शना हुंबे – महिला आघाडी अध्यक्षा

 * श्रीमती सारिका पवार – महिला आघाडी सरचिटणीस




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...