सोमवार, २६ जुलै, २०२१
अनुजा प्रवीण कदम यांचे काव्यगायन : धरतीची आम्ही लेकरं : ४ थे काव्यपुष्प : गाऊ आनंदे : महिला आघाडी
धरतीची आम्ही लेकरं ही कविता गाताना सौ. अनुजा प्रवीण कदम मॅडम
जगन्नाथ अंकुश घाडीगांवकर यांनी केलेले काव्यगायन : माझी मराठी : गाऊ आनंदे : काव्यपुष्प ३ रे
माझी मराठी कविता गाताना श्री. जगन्नाथ घाडीगांवकर सर
साक्षी संतोष घाडीगांवकर यांचे कविता गायन : रानवेडी : महिला आघाडी प्रस्तुत उपक्रम : दुसरे काव्यपुष्प
रानवेडी कविता गाताना सौ. साक्षी संतोष घाडीगांवकर
शुक्रवार, २३ जुलै, २०२१
🌴 वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
कणकवली तालुका शाखेचा उपक्रम
२२ जुलै या वर्धापन दिनाचे औचित्य
हळवल दिनांक : २२ जुलै २०२१
' झाडे लावा , झाडे जगवा ' चा संदेश देत महाराष्ट्र राज्य प्राथमिक समिती कणकवली शाखेच्या शिलेदारांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हळवल येथे संघटनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या शुभहस्ते कल्पवृक्षांच्या रोपांचे वृक्षारोपण केले.
त्यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष विनायक जाधव, सचिव सुशांत मर्गज, कार्याध्यक्ष संतोष तांबे , शिक्षक बँकेचे संचालक आनंद तांबे, माजी जिल्हा कोषाध्यक्ष श्रीकृष्ण कांबळी , विभागीय उपाध्यक्ष दिलीप धामापूरकर, समिती ज्येष्ठ सदस्य राजेंद्र गोसावी, श्वेता मेस्त्री , महिला केद्र संघटक श्रेया ठाणेकर , शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ अनंत राणे , हळवलचे सामाजिक कार्यकर्ते धुरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा
🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली: प्राथमिक शिक्षण समितीच्...
-
🔴 कणकवली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या विशेष सभेत महत्त्वाचे निर्णय! कणकवली, २५ जून २०२५: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्ष...
-
🔴 *कणकवलीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 'सखी संवाद' सोहळा उत्साहात संपन्न* कणकवली: महाराष्ट्र राज्य प्राथम...
-
कणकवली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नूतन शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन कणकवली, 19 जुलै 2025: महाराष्ट्र राज्य प्राथ...




