गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

🟠 गायक स्वर : मा. सत्यवान शांताराम चव्हाण 🟣 वर्ग : इयत्ता : सातवी : मराठी 🟢 कवितेचे नाव : गोमू माहेरला जाते हो नाखवा 🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प २१ वे

🟠 गायक स्वर : मा. सत्यवान शांताराम चव्हाण

🟣 वर्ग : इयत्ता : सातवी : मराठी

🟢 कवितेचे नाव : गोमू माहेरला जाते हो नाखवा

🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प २१  वे

🟣 महिला आघाडीच्या सौजन्याने प्रस्तुत

🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा

❇️ आपल्या चॅनलला Subscribe केलात , आता इतरांनाही सांगा. 

🔴 आपल्या दैनंदिन सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻



बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

🟠 गायक स्वर : मा. ऋजुता राजन चव्हाण 🟣 वर्ग : इयत्ता : पाचवी : मराठी 🟢 कवितेचे नाव : वल्हवा रं वल्हवा 🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प २० वे

🟠 गायक स्वर : मा. ऋजुता राजन चव्हाण

🟣 वर्ग : इयत्ता : पाचवी : मराठी

🟢 कवितेचे नाव : वल्हवा रं वल्हवा

🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प २०  वे

🟣 महिला आघाडीच्या सौजन्याने प्रस्तुत

🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा

❇️ आपल्या चॅनलला Subscribe केलात , आता इतरांनाही सांगा. 

🔴 आपल्या दैनंदिन सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻



मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

🟠 गायक स्वर : मा. मंगेश चंद्रकांत तळदेवकर 🟣 वर्ग : इयत्ता : चौथी : मराठी 🟢 कवितेचे नाव : नाखवादादा नाखवादादा 🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प १९ वे

 🟠 गायक स्वर : मा. मंगेश चंद्रकांत तळदेवकर

🟣 वर्ग : इयत्ता : चौथी : मराठी

🟢 कवितेचे नाव : नाखवादादा नाखवादादा

🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प १९  वे

🟣 महिला आघाडीच्या सौजन्याने प्रस्तुत

🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा

❇️ आपल्या चॅनलला Subscribe केलात , आता इतरांनाही सांगा. 

🔴 आपल्या दैनंदिन सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻



सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

🟠 गायक स्वर : मा. पूजा पराग मुंडले 🟣 वर्ग : इयत्ता : सातवी : मराठी 🟢 कवितेचे नाव : श्रावणमास 🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प १८  वे


🟠 गायक स्वर : मा. पूजा पराग मुंडले

🟣 वर्ग : इयत्ता : सातवी : मराठी

🟢 कवितेचे नाव : श्रावणमास

🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प १८  वे

🟣 महिला आघाडीच्या सौजन्याने प्रस्तुत

🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा

❇️ आपल्या चॅनलला Subscribe केलात , आता इतरांनाही सांगा. 

🔴 आपल्या दैनंदिन सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻

कार्तिकी संदीप पार्सेकर हिला शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित

 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा - कणकवलीच्या वतीने सन-२०२१/२२ या शैक्षणिक वर्षासाठी, दत्तक विद्यार्थी  योजनेंतर्गत आज दि. ०९/०८/२०२१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरवल तळेवाडी क्र.३ शाळेची विद्यार्थीनी , कार्तिकी संदीप पार्सेकर हिला शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.

  या कार्यक्रमास कार्याध्यक्ष श्री.राजेंद्रप्रसाद माणेरीकर (केंद्रप्रमुख- कळसुली), सल्लागार श्री.सदानंद ठाकूर, उपाध्यक्ष कणकवली प्रभाग श्री. टोनी म्हापसेकर,विभागीय उपाध्यक्ष श्री.दिलीप धमापूरकर,कळसुली केंद्रसंघटक श्री.विलीस चोडणेकर ,आमचे मित्र व वागदे केंद्रसंघटक श्री. सचिन सावंत  तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष ,पालक व शाळेचे मुख्याध्यापक श्री.उदय जाधव उपस्थित होते.

  शिक्षक समिती शाखा कणकवलीच्या वतीने आमच्या शाळेतील विद्यार्थीनीला दत्तक घेऊन शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल शाळा शिरवल तळेवाडी क्र.३ च्या वतीने खूप खूप आभार व धन्यवाद.

🙏🙏🙏🙏🙏




कु. आराध्या योगेश कांबळे हिला शिक्षक समितीकडून शैक्षणिक साहित्याची भेट

आज दि.9/8/2021 रोजी  प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीच्या वतीने दत्तक विद्यार्थी योजनेअंतर्गत जि.प. प्राथमिक शाळा नडगिवे नंबर 2 विद्यार्थी कु. आराध्या योगेश कांबळे हिला (कोविड शासकिय नियमांचे पालन करुन) शैक्षणिक साहित्य  देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  सन्मा. श्री. श्रीधर मन्यार( शाळा व्यवस्थापन समिती शाळा नडगिवे नंबर 2), मुख्याध्यापिका श्रीम. मैथिली पवार मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व केंद्रसंघटक श्री राजेश तेरवणकर सर उपस्थित होते.


       शिक्षक समिती शाखा कणकवलीच्या वतीने आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांला दिलेल्या शैक्षणिक साहित्य याबद्दल शाळा नडगिवे नंबर 2 कडून धन्यवाद.

      🙏🙏 🙏🙏



रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

🟠 गायक स्वर : प्रवीण अशितोष कुबल 🟣 वर्ग : इयत्ता : सहावी : मराठी 🟢 कवितेचे नाव : माय 🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प १७  वे 🟣 महिला आघाडीच्या सौजन्याने प्रस्तुत 🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा

🟠 गायक स्वर : मा. प्रवीण अशितोष कुबल

🟣 वर्ग : इयत्ता : सहावी : मराठी

🟢 कवितेचे नाव : माय

🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प १७  वे

🟣 महिला आघाडीच्या सौजन्याने प्रस्तुत

🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा



🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...