🔵 महाराष्ट्र राज्य प्राथ.शिक्षक समिती शाखा कणकवलीच्या वतीने दत्तक विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्ष.साहित्याचे वितरण आज दि.4/8/2021रोजी दत्तक विद्यार्थीनी कु.भक्ती रघुनाथ सावंत हिस जानवली केंद्रशाळेत करण्यात आले. वितरण करताना जानवली केंद्राचे केंद्रसंघटक श्री.सुभाष तांबे,आदर्श शिक्षक श्री.प्रदीप मांजरेकर केंद्रशाळेचे मुख्या.श्री.शंकर बागवे, दत्तक विद्यार्थीनी कु.भक्ती रघुनाथ सावंत,तिची आई व केंद्रशाळा जानवलीचे शिक्षक सहकारी.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा
🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली: प्राथमिक शिक्षण समितीच्...
-
🔴 कणकवली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या विशेष सभेत महत्त्वाचे निर्णय! कणकवली, २५ जून २०२५: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्ष...
-
🔴 *कणकवलीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 'सखी संवाद' सोहळा उत्साहात संपन्न* कणकवली: महाराष्ट्र राज्य प्राथम...
-
कणकवली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नूतन शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन कणकवली, 19 जुलै 2025: महाराष्ट्र राज्य प्राथ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा