आज दि.6/8/2021 रोजी प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीच्या वतीने दत्तक विद्यार्थी योजनेअंतर्गत जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा तिवरे खालचीचा विद्यार्थी कु.प्रणय विजय वाळवे याला (कोविड शासकिय नियमांचे पालन करुन) शैक्षणिक साहित्य देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मा. श्री.रामदास आंबेलकर ( शाळा व्यवस्थापन समिती शाळा तिवरे खालची ), शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मा. श्री.संतोष वाळवे ( शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाळा तिवरे वाळवेवाडी) कास्ट्राईब शिक्षक संघटना शाखा कणकवली तालुका अध्यक्ष सन्मा श्री.संदिप कदम सर, शिक्षक समिती शिलेदार सन्मा.श्री.विजय शिरसाट सर,सन्मा.श्री विजय मेस्त्री सर,सन्मा.श्री.राजेंद्र कवडे सर, केंद्रसंघटक श्री.हेमंत राणे सर उपस्थित होते.
शिक्षक समिती शाखा कणकवलीच्या वतीने आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांला दिलेल्या शैक्षणिक साहित्य याबद्दल शाळा तिवरे खालची कडून धन्यवाद.
🙏🙏 🙏🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा