शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

मा. प्रतिभा कोतवाल ( आदर्श शिक्षिका ) यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ( कणकवली ) कडून हृदय सत्कार

 मा. प्रतिभा कोतवाल ( आदर्श शिक्षिका ) यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ( कणकवली ) कडून हृदय सत्कार                                                     

        आज शनिवार दिनांक ७ ऑगस्ट २०२१ रोजी मा. प्रतिभा खंडेराव कोतवाल यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गृहभेट घेऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधव , सल्लागार मा. कल्पना मलये , मा. जगदिश गोसावी , मा. सुप्रिया म्हसकर आणि महिला सचिव मा. नेहा मोरे उपस्थित होत्या. तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधव यांनी त्यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

        राज्यस्तरीय क्रांतिज्योती पुरस्कार मिळाल्याबद्दलही त्यांचे अभिनंदन आले. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा

🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली:           प्राथमिक शिक्षण समितीच्...