विनम्र अभिवादन.
त्याग आणि सेवा व न्यायाची चाड अन्यायाची चीड या शिक्षक समितीच्या ब्रीद वाक्या प्रमाणे काम करून महाराष्ट्र राज्यातील तमाम प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी आचार्य कै.भा.वा. शिंपी यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने विनम्र अभिवादन.
🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻💐💐
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा