🩸रक्तदान शिबीर🩸
शिक्षक समिती कणकवलीचा उपक्रम
कणकवली : दिनांक 31 ऑक्टोबर 2022
सिंधुदुर्ग जिल्हयातील रक्ताची गरज लक्षात घेत शिक्षक समिती कणकवलीच्या वतीने शनिवार दि.१२ नोव्हेंबर २०२२ रोजी परमहंस भालचंद्र महाराज संस्थान , कणकवली येथे सकाळी ९ . ०० वा. रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा असे शिक्षक समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
अध्यक्ष / सचिव
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , शाखा कणकवली
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा