🩸 रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान🩸
जिल्हयातील रक्ताची गरज लक्षात घेत प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवली आयोजित शनिवार दि.१२ नोव्हेंबर २०२२ रोजी प.पु.भालचंद्र महाराज आश्रम संस्थान, कणकवली येथे सकाळी ९ : ०० वा. 🩸 रक्तदान शिबीरास🩸 🌀 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग 🌀च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा!! आणि जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा, असे जिल्हा शाखेच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.
🩸 रक्तदान
हेच
सर्वश्रेष्ठ दान🩸
🌀 आपलेच🌀
श्री नारायण नाईक - जिल्हाध्यक्ष
श्री सचिन मदने- जिल्हासरचिटणीस
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा