सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१
रविवार, १५ ऑगस्ट, २०२१
🟠 गायक स्वर : मा. साधना सुभाष लोकरे 🟣 वर्ग : इयत्ता : दुसरी : मराठी 🟢 कवितेचे नाव : डिंगोरी 🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प २४ वे
🟠 गायक स्वर : मा. साधना सुभाष लोकरे
🟣 वर्ग : इयत्ता : दुसरी : मराठी
🟢 कवितेचे नाव : डिंगोरी
🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प २४ वे
🟣 महिला आघाडीच्या सौजन्याने प्रस्तुत
🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा
❇️ आपल्या चॅनलला Subscribe केलात , आता इतरांनाही सांगा.
🔴 आपल्या दैनंदिन सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻
शिक्षक समिती कणकवलीच्या "गाऊ आनंदे" या उपक्रमातील सहभागी सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांचा खर्च करणार : राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक व तालुक्याचे सल्लागार सन्मा . श्री . प्रदिप मांजरेकर सर
शिक्षक समिती कणकवलीच्या "गाऊ आनंदे" या उपक्रमातील सहभागी सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांचा खर्च करणार :
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक व तालुक्याचे सल्लागार सन्मा. श्री. प्रदिप मांजरेकर सर
कणकवली : दिनांक : १४ ऑगस्ट
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीने विविध उपक्रम राबविण्यात नेहमी सातत्य राखले आहे .हे उपक्रम यशस्वी होण्याकरीता संघटनेच्या अनेक शिलेदारांचे हात स्वयंस्फूर्तीने तन , मन आणि धन देऊन नेहमीच सरसावलेले असतात .असेच एक दातृत्व , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक व तालुक्याचे सल्लागार सन्मा . श्री . प्रदिप मांजरेकर सर.
सन्मा . श्री . प्रदिप मांजरेकर सर यांनी "गाऊ आनंदे" या उपक्रमातील सहभागी सर्व समिती शिलेदारांकरीता Four colour मध्ये प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची इच्छा संघटनेकडे व्यक्त केली आहे ; त्यासाठीचा सर्व खर्च ते करणार आहेत . सन्मा . श्री . प्रदिप मांजरेकर सर यांच्या या संघटनात्मक व आर्थिक सहकार्याबद्दल शिक्षक समिती कणकवली आभारी आहे .
🙏 धन्यवाद 🙏
###################
अध्यक्ष / सचिव
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
कणकवली
###################
शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१
🟠 गायक स्वर : मा. मोहिनी सत्यवान कुडतरकर 🟣 वर्ग : इयत्ता : चौथी : मराठी 🟢 कवितेचे नाव : या भारतात
🟠 गायक स्वर : मा. मोहिनी सत्यवान कुडतरकर
🟣 वर्ग : इयत्ता : चौथी : मराठी
🟢 कवितेचे नाव : या भारतात
🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प २३ वे
🟣 महिला आघाडीच्या सौजन्याने प्रस्तुत
🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा
❇️ आपल्या चॅनलला Subscribe केलात , आता इतरांनाही सांगा.
🔴 आपल्या दैनंदिन सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻
शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१
🟠 गायक स्वर : मा. अपेक्षा अजित कदम 🟣 वर्ग : इयत्ता : चौथी : मराठी 🟢 कवितेचे नाव : चवदार तळ्याचे पाणी 🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प २२ वे
🟠 गायक स्वर : मा. अपेक्षा अजित कदम
🟣 वर्ग : इयत्ता : चौथी : मराठी
🟢 कवितेचे नाव : चवदार तळ्याचे पाणी
🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प २२ वे
🟣 महिला आघाडीच्या सौजन्याने प्रस्तुत
🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा
❇️ आपल्या चॅनलला Subscribe केलात , आता इतरांनाही सांगा.
🔴 आपल्या दैनंदिन सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻
गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१
🟠 गायक स्वर : मा. सत्यवान शांताराम चव्हाण 🟣 वर्ग : इयत्ता : सातवी : मराठी 🟢 कवितेचे नाव : गोमू माहेरला जाते हो नाखवा 🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प २१ वे
🟠 गायक स्वर : मा. सत्यवान शांताराम चव्हाण
🟣 वर्ग : इयत्ता : सातवी : मराठी
🟢 कवितेचे नाव : गोमू माहेरला जाते हो नाखवा
🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प २१ वे
🟣 महिला आघाडीच्या सौजन्याने प्रस्तुत
🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा
❇️ आपल्या चॅनलला Subscribe केलात , आता इतरांनाही सांगा.
🔴 आपल्या दैनंदिन सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻
बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१
🟠 गायक स्वर : मा. ऋजुता राजन चव्हाण 🟣 वर्ग : इयत्ता : पाचवी : मराठी 🟢 कवितेचे नाव : वल्हवा रं वल्हवा 🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प २० वे
🟠 गायक स्वर : मा. ऋजुता राजन चव्हाण
🟣 वर्ग : इयत्ता : पाचवी : मराठी
🟢 कवितेचे नाव : वल्हवा रं वल्हवा
🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प २० वे
🟣 महिला आघाडीच्या सौजन्याने प्रस्तुत
🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा
❇️ आपल्या चॅनलला Subscribe केलात , आता इतरांनाही सांगा.
🔴 आपल्या दैनंदिन सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻
🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा
🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली: प्राथमिक शिक्षण समितीच्...
-
🔴 *कणकवलीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 'सखी संवाद' सोहळा उत्साहात संपन्न* कणकवली: महाराष्ट्र राज्य प्राथम...
-
कणकवली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नूतन शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन कणकवली, 19 जुलै 2025: महाराष्ट्र राज्य प्राथ...
-
🔴 कणकवली शाखा कार्यालयात श्री. श्रीकृष्ण कांबळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कणकवली येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच...