🟥 दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी सेवानिवृत्त शिक्षिका सन्मा. श्रीम. सुप्रिया घोरपडे मॅडम यांचा सेवा निवृत्तीपर सत्कार तालुका शाखेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्प देवून सत्कार करण्यात आला.
🟩 सदर प्रसंगी जिल्हा कार्यालयीन चिटणीस मा. श्री. संतोष कुडाळकर, तालुका सरचिटणीस श्री. सुशांत मर्गज, तालुका उपाध्यक्ष श्री. टोनी म्हापसेकर, कोषाध्यक्ष श्री. संतोष राणे, श्री. प्रशांत दळवी, श्री. प्रशांत सावंत, श्री. मंगेश राणे, श्री. दिलीप कदम, श्रीम. प्रियांका सावंत मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
🟨 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा