🟠 गायक स्वर : मा. प्रवीण अशितोष कुबल
🟣 वर्ग : इयत्ता : सहावी : मराठी
🟢 कवितेचे नाव : माय
🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प १७ वे
🟣 महिला आघाडीच्या सौजन्याने प्रस्तुत
🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा
🟠 गायक स्वर : मा. प्रवीण अशितोष कुबल
🟣 वर्ग : इयत्ता : सहावी : मराठी
🟢 कवितेचे नाव : माय
🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प १७ वे
🟣 महिला आघाडीच्या सौजन्याने प्रस्तुत
🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा
🟠 गायक स्वर : मा. जान्हवी जयप्रकाश परब
🟣 वर्ग : इयत्ता : पाचवी : मराठी
🟢 कवितेचे नाव : माय मराठी
🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प १६ वे
🟣 महिला आघाडीच्या सौजन्याने प्रस्तुत
🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा
❇️ आपल्या चॅनलला Subscribe केलात , आता इतरांनाही सांगा.
🔴 आपल्या दैनंदिन सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻
मा. प्रतिभा कोतवाल ( आदर्श शिक्षिका ) यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ( कणकवली ) कडून हृदय सत्कार
आज शनिवार दिनांक ७ ऑगस्ट २०२१ रोजी मा. प्रतिभा खंडेराव कोतवाल यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गृहभेट घेऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधव , सल्लागार मा. कल्पना मलये , मा. जगदिश गोसावी , मा. सुप्रिया म्हसकर आणि महिला सचिव मा. नेहा मोरे उपस्थित होत्या. तालुकाध्यक्ष मा. विनायक जाधव यांनी त्यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
राज्यस्तरीय क्रांतिज्योती पुरस्कार मिळाल्याबद्दलही त्यांचे अभिनंदन आले.
🟠 गायक स्वर : मा. सविता सचिन आर्लेकर
🟣 वर्ग : इयत्ता : तिसरी : मराठी
🟢 कवितेचे नाव : पडघम वरती टिपरी पडली
🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प १५ वे
🟣 महिला आघाडीच्या सौजन्याने प्रस्तुत
🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा
❇️ आपल्या चॅनलला Subscribe केलात , आता इतरांनाही सांगा.
🔴 आपल्या दैनंदिन सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻
आज दि.6/8/2021 रोजी प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीच्या वतीने दत्तक विद्यार्थी योजनेअंतर्गत जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा तिवरे खालचीचा विद्यार्थी कु.प्रणय विजय वाळवे याला (कोविड शासकिय नियमांचे पालन करुन) शैक्षणिक साहित्य देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मा. श्री.रामदास आंबेलकर ( शाळा व्यवस्थापन समिती शाळा तिवरे खालची ), शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मा. श्री.संतोष वाळवे ( शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाळा तिवरे वाळवेवाडी) कास्ट्राईब शिक्षक संघटना शाखा कणकवली तालुका अध्यक्ष सन्मा श्री.संदिप कदम सर, शिक्षक समिती शिलेदार सन्मा.श्री.विजय शिरसाट सर,सन्मा.श्री विजय मेस्त्री सर,सन्मा.श्री.राजेंद्र कवडे सर, केंद्रसंघटक श्री.हेमंत राणे सर उपस्थित होते.
शिक्षक समिती शाखा कणकवलीच्या वतीने आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांला दिलेल्या शैक्षणिक साहित्य याबद्दल शाळा तिवरे खालची कडून धन्यवाद.
🙏🙏 🙏🙏
🟠 गायक स्वर : मा. अनुराधा कदम
🟣 वर्ग : इयत्ता : दुसरी : मराठी
🟢 कवितेचे नाव : हळूच या हो हळूच या
🟡 उपक्रम : गाऊ आनंदे : काव्यपुष्प १४ वे
🟣 महिला आघाडीच्या सौजन्याने प्रस्तुत
🟢 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , कणकवली तालुका शाखा
❇️ आपल्या चॅनलला Subscribe केलात , आता इतरांनाही सांगा.
🔴 आपल्या दैनंदिन सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻
आज दि.5/8/2021 रोजी केंद्रशाळा वागदे नं.1 येथे प्राथ. शिक्षक समिती कणकवलीच्या वतीने दत्तक विद्यार्थी योजनेअंतर्गत शाळा कासरल कोरमळाचा विद्यार्थी कु.प्रमित प्रकाश मिरजकर याला (कोविड शासकिय नियमांचे पालन करुन) शालेय भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले, त्यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित महिला आघाडी प्रमुख सन्मा. निकिता ठाकूर मॅडम, केंद्रप्रमुख सन्मा. महाले सर, केंद्रमुख्याध्यापिका सन्मा. परब मॅडम, केंद्रातील शिक्षक सन्मा. श्रीकृष्ण नानचे सर, सन्मा. राजेंद्र कडुलकर सर, सन्मा.परब मॅडम, पालक सन्मा. प्रकाश मिरजकर आणि किरण कोरगांवकर सर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष सन्मा. विनायक जाधव सर आणि वागदे केंद्रसंघटक सन्मा. सचिन सावंत सर यांनी व्हिडिओ काॅलद्वारे उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.
🔴 "पुढील दरवर्षी ५ विद्यार्थी दत्तक घेणार!" - उपसभापती राजेश सावंत यांची ऐतिहासिक घोषणा कणकवली: प्राथमिक शिक्षण समितीच्...